
2022-03-07T12:58:57
महिला दिन 2022 MEDITECH लॅबोरेटरी आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी सवलतीच्या दरात लॅबोरेटरी तपासण्या कालावधी : रविवार दि.7 मार्च ते मंगळवार दि.14 मार्च 2022 पर्यंत सर्व शाखांमध्ये रविवारी सुद्धा उपलब्ध वेळ - सकाळी 8.30 ते 2.00 तपासण्यांचा संच (पॅकेज) 1. हिमोग्राम (Hb, WBC, Platelets etc) 2. रक्तातील साखरेचे प्रमाण (Random blood sugar) 3. थायरॉईड फंक्शन टेस्ट (TSH) वरील सर्व तपासण्यांचा सवलतीत एकूण खर्च रु. 300/- (नेहमीचा दर रु. 650/-) खालील तपासण्या कमी दरात केल्या जातील. 1. व्हिटॅमिन बी 12 - रु. 350/- (नेहमीचा दर रु. 700/-) 2. व्हिटॅमिन डी - रु. 800/- (नेहमीचा दर रु. 1600/-) 3. लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड इ.) - रु. 300/- (नेहमीचा दर रु.600/-) 4. HbA1c – Three months average sugar रु.300/- (नेहमीचा दर रु.600/-) 5. CA-125 (ओव्हरी कॅन्सर संदर्भातील टेस्ट) - रु. 450/- (नेहमीचा दर रु.900/-) 6. CA -15.3 (ब्रेस्ट कॅन्सर संदर्भातील टेस्ट) - रु. 800/- ( नेहमीचा दर रु. 1300/-) 7. लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) रु.250/- ( नेहमीचा दर रु.500/-) 8. किडनी फंक्शन टेस्ट ( Urea , Creatinine) रु.200/--( नेहमीचा दर रु.400/-). All types of profile, age, disease related including for both male and female various lab.profiles available. लिपिड प्रोफाईल या तपासणीसाठी दहा ते बारा (10-12 hrs) तासांचे फास्टिंग लागते, इतर तपासण्या केव्हाही करता येतात. महिला दिनानिमित्त अल्प दरात चेक - अप करून घ्या व आपले आरोग्य जपा. 1. मुख्य लॅब Meditech diagnostics and polyclinic, zinnia elegance, Shop no 9 and 10, ground floor, building B, marunji road, in front of reliance smart point, Wakad -411057 फोन नं. 8390550044/8390550088 2. * C/o-Shri Sai clinic* meditech laboratory collection centre. Shop no C2, Gaikwad Nagar, in front of 18 latitude mall, Kate wasti road, Punawale, pimpri Chinchwad, Pune-411033 Roshani- 9860459734/8390550088/8390550044 विशेष सूचना : 10 महिलांच्या ग्रुपसाठी जादा फी न घेता सोयीच्या ठिकाणी रक्त घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. ग्रुप बुकींग साठी किंवा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर - 8390550044/ 8390550088/ 9930135275/ 9325473139 या फोनवर संपर्क साधावा. कोविड साथीमुळे गर्दी टाळणे आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे